Sunday, 23 October 2016

Meera khedakar

साहित्य दर्पन आयोजित वैचारिक लेखमाला स्पर्धा

🌱शेतकरी जगला तरच देश जगेल🌱

जय जवान जय किसान!
शेतकरी म्हटल की हा विषय  खपू सुरेख .कारण मी  एक शेतक-याची मुलगी आहे.
आणि शेतक-याची काय व्याथा असते . ती दुस-याला काय माहीत.
जावे ज्यांच्या वंशा  तेव्हा त्याला कळे.
कारण शिक्षकाचा मुलगा शिक्षकच होतो.
इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअरच होतो.
डाॅक्टरचा मुलगा डाॅक्टरच होतो.
आणि माझ्या शेतक-याचा मुलगा शेतकरी  का?
   
       त्याला ठोस कारण म्हणजे भौतिक सुविधाचा अभाव.पण असो आपल्याल शेतकरी जगला तरच देश जगायचा आहे
आपला भारत देश कृषी प्रधान  देश आहे.
शेती जिरायत असो किंवा बागयत. पण सरकारने लक्षनीय लक्ष
देण्याची गरज आहे.
तीन वर्षापासून दूष्काळ पडत आहे.
तेव्हा शेतात पीक नाही चारा नाही.शेतकरी अतोनात हाल सोसतात.
या वर्षी पाऊस पडला तर सर्व पीके गेली.मग काय करायचे बिचा-या शेतक-यांनि. शेतकरी भरपूर कष्ट करतात. रात्र
-दिवस शेतात राबतात आणि पीक घेतात. आणि अचानक भाव कमी होतात.याच कारणाने शेतकरी आत्महत्या करतात
    
       सरकारला एवढीच विनंती आहे की शेतक-याला आर्थिक बाबतीत सवलत द्यावी. म्हणजे
आपल्या भारत देशाचा
विकास होईल .
सुजलाम ! सुफलाम
जय जवान जय किसान!
  जय म्हाराष्ट्र!!
मीरा खेडकर @(6) बीड

No comments:

Post a Comment